बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा बिझनेसमन वैभव रेखी हे दोघे विवाहबंधनात आडकले. दिया हि दुस-यादा विवाह बंधनात आडकली आहे. दिया ने करिअरची सुरुवात रहना है तेरे दिल में या चित्रपट मधुन केली होती. दियाचा पती वैभव रेखी मुंबईतील पाली हिल भागात राहतो. ज्या इमारतीमध्ये दिया मिर्झा राहते, त्याचं इमारतीमध्ये असणाऱ्या एका मोठ्या गार्डनमध्येच त्यांचं लग्न झालं. दिया मिर्झा लाल रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत असून पतीसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

