Aurangabad 7 March 2021 औरंगाबादेत ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन ११ मार्चपासून ४ एप्रिल पर्यन्त रात्री ९ नंतर शहर १००% राहणार बंद
Aurangabad 6 March 2021 औरंगाबादेत पुन्हा कडक लॉकडाउन? शहरात कोरोना संसर्गाचा आकडा दिवसाकाठी ५०० च्या जवळ पोहचत आहे. त्याबरोबरच कोरोना मुळे होणाऱ्या मृत्युचेही प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद लॉकडाउन संदर्भात सोमवारी बैठक होणार आहे.
Aurangabad 5 March 2021 औरंगाबाद महापालिकेत २ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न आत्महत्येसाठी एकाने स्वतःवर ओतले डिझेल तर दुसरा इमारतीवर चढला, घटनेने परिसरात खळबळ
politics 5 March 2021 राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला, मास्क काढ! राज ठाकरेंनी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांना काढायला लावला मास्क...
Crime 4 March 2021 कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर डॉक्टरचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न पदमपुरा भागात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमधील घटना...
Aurangabad 4 March 2021 दिवसा ढवळ्या मुलीची छेड,शहरात मुली सुरक्षित आहेत की नाही ? दिवसा ढवळ्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला मुलीच्या वडिलांनी अडविले तर रोखला चाकू, पोलीस आयुक्तांच्या आश्वासनाच काय..?
Aurangabad 3 March 2021 गर्दी तिथे लॉकडाऊन-पांडेय पुर्ण शहरात लॉकडाऊन न करता ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते फक्त त्याठिकाणीच लॉकडाऊन होईल, असा इशारा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिला आहे...
Aurangabad 2 March 2021 कर्ज फेडण्यासाठी दुचाकीची चोरी, पोलीसांनी... जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली दुचाकी, पुंडलीकनगर पोलीसांनी केली आरोपीला अटक...
Crime 2 March 2021 धक्कादायक..! सातवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद...
Mumbai 2 March 2021 चित्रा वाघ यांची पोलीस ठाण्यात धाव तक्रार दाखल करुन मुंबई पोलीसांकडे केली कारवाईची मागणी... .