एम. एस. हुलसुरकर/ हुलसूर : भालकी तालुक्यातील आळवाई येथील शुभम शंकर गंदगे (वय २४) हा गाडी स्लिप झाल्याने जागीच ठार झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बसवकल्याण ते औराद शाहजणीकडे दुचाकीवरून मिरखल मार्गे जात असताना मिरखल रोडवरती दि.५ शुक्रवारी रात्री ९:३० वा. अपघातात जागीच मृत्यू झाला. हुलसूर पीएसआय यांनी घटनास्थळी पाहून हुलसूर सरकारी दवाखान्यात दाखल केले. शनिवारी दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. हुलसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई बहिण असा परिवार आहे
गाडी स्लीप, तरुण जागीच ठार
शनिवारी दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला...

Loading...