कॉंग्रेसचे अध्यक्षपद आणि फुकाच्या चर्चा

कोण होईल अखील भारतीय कॉंग्रेस समितीचा अध्यक्ष यावर जोरदार चर्चा झडत आहेत. पाऊनशे वयोमान ओलांडलेल्या व्यक्तींची चर्चा अधिक होताना दिसत आहे.

कॉंग्रेसचे अध्यक्षपद आणि फुकाच्या चर्चा

कोण होईल अखील भारतीय कॉंग्रेस समितीचा अध्यक्ष यावर जोरदार चर्चा झडत आहेत. पाऊनशे वयोमान ओलांडलेल्या व्यक्तींची चर्चा अधिक होताना दिसत आहे. रामदास पाध्ये यांचा बोलका बाहुला अध्यक्षपदी बसवायचा आणि त्यामागे पाध्ये बोलत राहतील तसे गांधी नियंत्रीत करत राहतील असा कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होईल. पण गांधी शिवाय कोणी अध्यक्ष ही कल्पना कॉंग्रेसजनांना सहन होईल का?


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.