एम.एस.हुलसूरकर/हुलसूर : येथील संगाप्पा लक्ष्मी चिलरगे या दाम्पत्याचा शुभम हा २ वर्ष ६ महिन्यांचा मुलगा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव हुलसुर येथील नागरीकांना आला आहे.
शुभमने इंग्रजी व कन्नड भाषेतून १२ कलर, १६ शरीरातील अवयवांची, ८ फळे, ८ भाज्या, १४ वाहने व विविध देशातील २४ कंपनीचे नावे पटापट सांंगुन इंडीया बुक आँफ रेकॉर्डसमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. शुभमचा इंडिया बुक आँफ रेकॉर्डने प्रमाणपत्र देवुन गौरव केला आहे.
इंडिया बुक आँफ रेकॉर्डमध्ये २ वर्षाच्या मुलाची नोंद
इंग्रजी व कन्नड भाषेतून १२ कलर, १६ शरीरातील अवयवांची, ८ फळे, ८ भाज्या, १४ वाहने व विविध देशातील २४ कंपनीचे नावे पटापट सांंगुन इंडिया बुक आँफ रेकॉर्डसमध्ये नोंद केली...

Loading...