राम मंदिरासाठी फडणवीसांनी दिला इतक्या रूपयांचा निधी

आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा- देवेंद्र फडणवीस

राम मंदिरासाठी फडणवीसांनी दिला इतक्या रूपयांचा निधी

मुंबई : अयोध्यतील राम मंदिर उभारणीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देव्रेंद फडणवीस यांनी १ लाख रुपायांचा निधी दिला आहे. फडणवीस यांच्या निवासस्थानी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराजांनी भेट दिली असता त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होत आहे.यानिमित्ताने एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे.आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.