गृहमंत्री समोर आल्यावर गुन्हेगार मंडळींची चड्डी ओली आणि पिवळी व्हायला हवी. पण इथे उलटे घडत आहे. गुन्हेगार मंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला वावरत आहेत. गुन्हेगार तरी कोणते! राजकीय नव्हे तर विनयभंग, महिला अत्याचार, ड्रग तस्करी ट्रक चोरी या प्रकरणातील आरोपी गृहमंत्र्याच्या आजूबाजूला असतात. औरंगाबाद पोलीस ज्याच्यावर तडीपार करण्याची कारवाई प्रस्तावित करत आहे तोच मंत्र्याच्या जवळचा असतो. हे चित्र नक्कीच योग्य नाही.
गृहमंत्री गुन्हेगाराच्या विळख्यात
गृहमंत्री समोर आल्यावर गुन्हेगार मंडळींची चड्डी ओली आणि पिवळी व्हायला हवी. पण इथे उलटे घडत आहे. गुन्हेगार मंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला वावरत आहेत.

Loading...