महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील २००५ च्या भरती झालेल्या कर्मचारी वर्गाला न्यायालयीन लढाईत अडकून पडावे लागत नियुक्तीला १५ वर्षे झाली तरीही टांगती तलवार कायम आहे. न्यायप्रविष्ट बाब म्हणून ना पी एफ काढता येतो ना स्वेच्छा निवृत्ती घेता येते अशी स्थिती आहे. यात संघटना काय करणार हा खरा प्रश्न आहे
नक्की बघा काय मार्ग निघू शकतो यावर
कर्मचारी कल्याण कधी?
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील २००५ च्या भरती झालेल्या कर्मचारी वर्गाला न्यायालयीन लढाईत अडकून पडावे लागत नियुक्तीला १५ वर्षे झाली तरीही टांगती तलवार कायम आहे

Loading...