मनसे आमदाराने दिला राम मंदिरासाठी निधी

अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले- राजू पाटील

मनसे आमदाराने दिला राम मंदिरासाठी निधी

ठाणे : अयोध्यतील राम मंदिर उभारणीसाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा निधी दिला आहे. अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले.असं ट्विट करत राजू पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

14-3

यावेळी श्री अच्युत कराडकर गणेश मंदिर ट्रस्टी,श्री उदय कुलकर्णी स़ंघाचे प्रांताचे कार्यकर्ते, श्री अण्णा गाणार संघाचे कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख,श्री सुरेश फाटक,संघ कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला व प्रभु श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.