मुंबई : अभिनेत्री करीना कपूर हिने दुसऱ्यादा आई बनली आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. याबाबची माहिती रणधीर कपूर यांनी सांगितलं. करिनाला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी ९ वाजता करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
आई व बाळाची प्रकती उत्तम असल्याचे कळत आहे. नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कपूर कुटुंबीय सज्ज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबीय व मित्रमंडळींकडून करिनाने शुभेच्छा पत्र व भेटवस्तू येत होत्या.