राजकारण समाजकारण आणि अन्य विषयावार आपण नेहमीच बोलत असतो. पण जे यावर लिहतात त्या पत्रकारांच्या बाबत कांही तरी केले पाहिजे. नव्याने पत्रकारितेत येत असलेल्या विद्यार्थीवर्गासाठी कांही माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे कांही व्हीडीओ. अर्थात हा प्रयोग आहे. तो कसा वाटतो त्याला प्रतिसाद कसा मिळतो. पत्रकारितेच्या विद्यार्थी वर्गाला हा प्रयोग आवडतो का? यावर पुढे सुरू ठेवायचा की नाही ते ठरवले जाईल.
आपली मते नक्की कळवा
प प पत्रकारितेचा भाग १/५
राजकारण समाजकारण आणि अन्य विषयावार आपण नेहमीच बोलत असतो. पण जे यावर लिहतात त्या पत्रकारांच्या बाबत कांही तरी केले पाहिजे. नव्याने पत्रकारितेत येत असलेल्या विद्यार्थीवर्गासाठी कांही माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे कांही व्हीडीओ.

Loading...