पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सेनेचे औशात आंदोलन...

केंद्र सरकारच जबाबदार

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सेनेचे औशात आंदोलन...

लातूर : देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात
दरदिवशी होणारी वाढ सर्व सामान्य जनतेला परवडणारे नाहीत. नागरिक कंटाळून गेले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष पसरला आहे. दिल्लीत शेतकरी बांधव आपल्या हक्कासाठी लढत आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळत नाही. या सर्व बाबींना  केंद्र सरकारच जबाबदार आहे. म्हणून आज केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले...
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, तालुका प्रमुख सतीश शिंदे, शहर प्रमुख सुरेश भुरे, महिला आघाडी जयश्री ताई उटगे, माजी नगर सेवक बंडू कोद्रे , खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, तालुका संघटक रोहित गोमदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, उपतालुका प्रमुख केरबा एकंबे, किशोर भोसले, गणेश गायकवाड, विलास शिंदे, ईश्वर वाघे, प्रवीण कोव्हळे, प्रवीण बालगीर, सचिन सगर, राहुल मोरे, वैभव मोरे, विजय पवार, राहुल मातोळकर, अमोल सूर्यवंशी, मनोज सोमवंशी, संजय साठे, गोविंद खंडागळे, शंकर लंगर, श्रीहरी काळे, राजाभाऊ भणगे, श्रीधर साळुंके, बजरंग माने, अरुण देवकते, अजीत भोसले बाळासाहेब नरवडे, आकाश माने, शुभम भालके, आकाश फुलारी, केशव डांगे आदी उपस्थिती होते. भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आज औसा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे.  याची केंद्र सरकारनी दखल घ्यावी. अन्यथा, शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी दिला...


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.