सेनेचा बंदूकधारी
एक महाभाग बंदूकीचा धाक दाखवत वाहतूक कोंडीतून मार्ग काढत आहेत. .या गाडीवर सेनेचे बोधचिन्ह वाघ आहे म्हणून कदाचित शिवसैनिक असावेत हे गृहस्थ... आता पोलिसच या बाबत त्याचा शोध घेतील अर्थात ते त्यांना शक्य असेल तर बघूया जमतंय का ते राज्याच्या गृहखात्याला

Loading...