राज्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर मध्ये बातमी मागची बातमी या वृत्तपत्राच्या कार्यक्रमात एक गुपीत उघड केले.
सेनेने सेटींग करत लातूर ग्रामीण ( पूर्वीचा रेणापूर) मतदार संघ विकल्याचा आरोप केलाय. सेनेला एक विजयाची खात्री असलेला मतदारसंघ औसा मिळत असे तो भाजपला सोडत लातूर ग्रामीण सेनेने घेतला आणि आपली शक्ती गमावली.
अगदी नोटापेक्षा देखील कमी मते सेनेच्या उमेदवाराला मिळाली
ही फिक्सिंग सेना आणि भाजप दोन्ही साठी मारक ठरली
सेनेची फिक्सिंग मध्ये भाजप शिकार की सेनेचेच नुकसान-निलंगेकर
राज्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर मध्ये बातमी मागची बातमी या वृत्तपत्राच्या कार्यक्रमात एक गुपीत उघड केले.

Loading...