हा एक नवा विषय घेऊन समोर येत आहे. यात गुन्हेगारी जगतात वावरलेल्या अनेक लेडी डॉन बाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. सुरूवातीला बघुया सेनेची मम्मी ती मुस्लीम धर्म सोडून हिंदू झाली आणि नव-याच्या गुन्हेगारी कृत्याची खंबीर पाठीराखी बनली. तिला अनेक वेळा अटक झाली. पण तिने आपल्या नव-याचे समर्थन कांही सोडले नाही बघा ही अंडरवल्ड डॉनच्या बायकोची कहाणी
सेनेची मम्मी
हा एक नवा विषय घेऊन समोर येत आहे. यात गुन्हेगारी जगतात वावरलेल्या अनेक लेडी डॉन बाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे.

Loading...