स्त्री बदनाम करणे खूप सोपे असते
एक चूक भाजपचे आय टी सेल करते. ती मुद्दाम केली की झाली हे स्पष्ट होईलच पण ती चूक कशी रंजक आहे हे एक स्त्री ट्विटरवर सांगते आणि तेच पुन्हा ट्विट करता राज्याचे गृहमंत्री रंजकता वाढवतात त्यात त्यांना तरी गांभीर्य वाटले का? हाच खरा प्रश्न आहे. .
स्त्रीचा सन्मान हा कधीच रंजक विषय असू नये पण अखंड राजकारण विचार करणाऱ्या मंडळींना हे कोण सांगणार?
वा रे गृहमंत्री! बाईची बदनामी व्हायरल करताय!
स्त्री बदनाम करणे खूप सोपे असते एक चूक भाजपचे आय टी सेल करते. ती मुद्दाम केली की झाली हे स्पष्ट होईलच पण ती चूक कशी रंजक आहे हे एक स्त्री ट्विटरवर सांगते आणि तेच पुन्हा ट्विट करता राज्याचे गृहमंत्री रंजकता वाढवतात त्यात त्यांना तरी गांभीर्य वाटले का? हाच खरा प्रश्न आहे. .

Loading...