फेब्रुवारी महिना सुरु झाला म्हणजे तरुण पिढीला व्हॅलेन्टाईन सप्ताहाची ओढ लागते. आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासोबत अनेकांना हा दिवस साजरा करायचा असतो. तरुणांमध्ये या दिवसात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. महाविद्यालयीन तरुणांमध्ये व्हॅलेनटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरे केेल्या जातात. उद्यापासुन व्हॅलेन्टाईन डे विक सुरु होणार आहे. याबात आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी काय साजरे केलं जावं हे सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही त्या दिवसाची तयारी करुन आपल्या प्रिय व्यक्तीला सरप्राईज देऊ शकता. चला तर मग हा व्हॅलेन्टाईन सप्ताह कसा साजरा केला जातो. हे पाहु...
व्हॅलेन्टाईन चं संपुर्ण वेळपत्रक
७ फेब्रुवारी, रोझ डे (Rose Day)
८ फेब्रुवारी, प्रपोझ डे (Propose Day)
९ फेब्रुवारी, चॉकलेट डे (Chocolate Day)
१० फेब्रुवारी, टेडी डे (Teddy Day)
११ फेब्रुवारी, प्रॉमिस डे (Promise Day)
१२ फेब्रुवारी, हग डे (Hug Day)
१३ फेब्रुवारी, किस डे (Kiss Day)
१४ फेब्रुवारीला व्हॅलेनटाईन डे (Valentine’s Day)