विज्ञान दिनानिमित्त ५० किलोमीटर सायकलींग राईड

सी.व्ही.रमण यांचे कार्य नव्या पिढीला समजावे यासाठी सायकल राईडचे आयोजन...

विज्ञान दिनानिमित्त ५० किलोमीटर सायकलींग राईड

परभणी : पेडल मार्ग सायकलिस्ट संघटना आयोजित विज्ञान दिवस निमित्ताने ५० कि.मी. सायकलींग राईडचे आयोजन करण्यात आले होते.
या सायकल राईड ची सुरुवात पहाटे ०६:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गंगाखेड रोड मार्गे उमरी रोड पर्यंत ५०कि.मी. सायकल राईड केली. नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही.रमण यांचे कार्य हे नव्या पिढीला समजावे यासाठी या सायकल राईडचे आयोजन केले होते. यात पेडल मार्ग च्या गोविंद निरस, विक्रम शिंदे, दिपक तळेकर, वरून भंडारवाड, रूद्र वट्टमवार, सुनिल बागल, संजय शिंदे, संतोष चव्हाण, नितीन चव्हाण, पवण तपसे, संजय देशमुख ,शंकर फुटके, किशोर शिंदे व इतर सदस्यांनी सहभाग नोंदवला


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.