वीज पडून एक बैल जागीच ठार

1 min read

वीज पडून एक बैल जागीच ठार

महारष्ट्रासह सीमावर्ती भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार अतिवृष्टी.

एम.एस.हुलसूरकर/ हुलसूर: महारष्ट्रासह सीमावर्ती भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार अतिवृष्टी झाली आहे.
हुलसूर येथील शेतकरी संतोष लक्ष्मणराव जानबा यांच्या शेतात दि.१३ रोजी रात्री एका बैलावर वीज पडल्याने जागीच ठार झाला आहे.
WhatsApp-Image-2020-10-14-at-6.55.27-PM
दि.१४ रोजी पोलीस व तलाठी नागराज तसेच डॉ शिवराज कवढे यांनी पाहणी केली एक बैल मेल्याने शेतकरी संतोष जानबा हे हातबल झालेले आहेत.