आदित्य पौडवाल यांचे निधन

1 min read

आदित्य पौडवाल यांचे निधन

सर्वात कमी वयाचे भारतीय संगीतकार आदित्य पौडवाल यांचं शनिवारी सकाळच्या सुमारास किडनीच्या आजाराने  निधन झाले.
३५ वर्षीय आदित्य हे प्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल व पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे चिरंजीव आहेत. सर्वात लहान वयाचा संगीतकार म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांचे नाव नोंदल्या गेले आहे