आता अपर्णा रामतिर्थकर यांची वेळ

1 min read

आता अपर्णा रामतिर्थकर यांची वेळ

गेली २५ वर्षे अपर्णा रामतीर्थकर जे बोलत आणि लिहीत आल्या आहेत त्याच्या विषयी आता वाद होतोय. त्या चुकीच्या असतील तर ते तेंव्हाच का नाही सुचले हा खरा प्रश्न आहे.