अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात होणार या दोन दिग्दर्शकांची चौकशी.

1 min read

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात होणार या दोन दिग्दर्शकांची चौकशी.

दिग्दर्शक महेश भट्ट व करण जोहर यांची चौकशी

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दिग्दर्शक महेश भट्ट व करण जोहर यांची चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

दिग्दर्शक महेश भट्ट

14 जुन 2020 या दिवशी सुशांत ने आपल्या मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभिनेत्री कंगणा राणावत हिने सुशांतची आत्महत्या नसून पिपॅल्न्ड मर्डर आहे असा आरोप तिने बॉलिवूड वर केला होता. यामुळे बॉलिवूड मध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.

दिग्दर्शक करण जोहर

आज दिग्दर्शक महेश भट्ट व करण जोहरचा मॅनेजर यांची चौकशी होणार आहे. तसेच अभिनेत्री कंगणा राणावत हिला सुध्दा चौकशासाठी बोलावण्यात येणार आहे. याआधी सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रव्रती हिची चौकशी वांद्रे पोलिसांनी केली आहे.

अभिनेत्री कंगणा राणावत