अद्भूत आणि गुढ किल्ला
लढाई कधी झाली नाही पण सत्ता मात्र सतत बदलत गेली. इथे फिरतोय अश्वत्थामा सतत. आणि इथल्या टाकसाळीत अनेकांचा जीव गेलाय.. १८५७ च्या उठावात अनेक क्रांतीकारक येथे बंदीस्त होते आणि अनेकांना येथे फाशी दिली गेली. असे कोणते ठिकाण आहे. ते बघा एक दिवसाची सहल करून जाणून घेता येईल असे ठिकाण

Loading...