अहमदनगर: जिल्ह्यात 6 नवे कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. मदिनानगर येथील 23 वर्षीय महिला कोरोनाबाधीत झाली आहे.संगमनेरात पुनानाका नाईकवाडपुरा येथील 35 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात या दोघी आल्याने यांना लागण झाली आहे. मदिना नगर येथाल 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करीत असून बंगळूरू येथून आला होता.
अहमदनगरमध्ये 6 नवीन कोरोनाबाधित रूग्ण; संगमनेरात 3 रूग्ण

Loading...