एनालायझर इम्पॅक्ट,ती शिक्षिका निलंबित

1 min read

एनालायझर इम्पॅक्ट,ती शिक्षिका निलंबित

एनालायझरने ऑनलाइन सोयाबीन ही शिक्षणाच्या आयचा घो करणा-या घटनेची बातमी केली होती. दहावीच्या पोरांना शाळा सोडून सोयाबीन काढायला आपल्या शेतात पाठविणाऱ्या शिक्षिकेला आता निलंबित करण्यात आलं आहे.