ठाणे: मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आंदोलन सुरू असताना तडिपारची नोटीस दिली गेली. ठाणे ग्रामीण,ठाणे,नवी मुंबई, मुंबई, रायगड या पाच जिल्ह्यातून तडिपारची नोटीस दिली गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.
आंदोलन करतोय, काम करतोय, लोकांच्या समस्या सोडवतोय म्हणून महाराष्ट्र शासनाने हे बक्षिस मला दिलं अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
आंदोलन सुरू असताना मनसे नेत्यांला तडीपारची नोटीस
लोकांचे प्रश्न मांडतोय,समस्या सोडवतोय म्हणून महाराष्ट्र शासनाचं मला बक्षिस

Loading...