परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे.

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये एकूण ८ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर ६ पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.