आपणही होऊ शकता एनालायजरचा भाग

1 min read

आपणही होऊ शकता एनालायजरचा भाग

आपल्या मनात अनेक विषय असतात. त्याचेे निरसन व्हावे असे वाटते. कधी व्यक्त व्हावे असे वाटते. भावनांचे विरेचन आवश्यक असते. म्हणूनच एनालयजर ही सवाल जवाब सिरीज घेऊन दर रविवारी येेत आहे. चला उचला मोबाईल आणि पाठवा व्हाटसअपवर आपल्या मनातील भावना. आणि प्रश्न आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही या विषयातील तज्ञ व्यक्तीकडून जाणून घेऊन आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रय़त्न नक्कीच करू. 9422744504

सवाल_जवाब #whatsapp #analyser