पदवीधर निवडणूकीच्या प्रमुख पदी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची नियुक्ती.

1 min read

पदवीधर निवडणूकीच्या प्रमुख पदी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची नियुक्ती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात ही घोषणा केली.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रमुख पदावर लातूरचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भारतीय जनता पक्षाने नियुक्ती केली आहे.