'अश्वत्थामा एक भळभळणारी जखम'

1 min read

'अश्वत्थामा एक भळभळणारी जखम'

तो अजूनही तेथे येतो . सूर्य उगवण्याआधी पहाटेच्या अंधारात तो शिवलिंगावर पुष्प अर्पण करून जातो. त्याला जो बघतो तो आंधळा होतो. सत्य काय आहे की आहे केवळ दन्तकथा? नक्की बघा 'अश्वत्थामा एक भळभळणारी जखम'