धक्कादायक: पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदाराची आत्महत्या.

1 min read

धक्कादायक: पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदाराची आत्महत्या.

सहाय्यक फौजदार सुभाष गायकवाड हे सकाळी स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले असता. शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

जालनाः पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार सुभाष गायकवाड हे सकाळी स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले असता.
WhatsApp-Image-2020-09-08-at-12.24.37-PM
शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे.