Aurangabad Corona : जिल्ह्यात 2046 कोरोनामुक्त, 1408 रुग्णांवर उपचार सुरू

Aurangabad Corona : जिल्ह्यात 2046 कोरोनामुक्त, 1408 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1408 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 126 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3656 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे‌‌ जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बारी कॉलनी (1), वाळूज (3), गजानन नगर (3), गजगाव, गंगापूर (1), न्याय नगर, गारखेडा परिसर (1), मयूर नगर (3), सुरेवाडी (1), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (2), भाग्य नगर (5), एन अकरा, सिडको (2), सारा वैभव, जटवाडा रोड (2), जाधववाडी (4), मिटमिटा (3), गारखेडा परिसर (3), एन सहा, संभाजी पार्क (1), उस्मानपुरा (1), बजाज नगर, वाळूज (3), आंबेडकर नगर, एन सात (1), भारत नगर, एन बारा, हडको (1), उल्का नगरी, गारखेडा (1), नॅशनल कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), संभाजी कॉलनी (1), आनंद नगर (1), आयोध्या नगर, सिडको (1), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (3), संत ज्ञानेश्वर नगर (1), राजे संभाजी कॉलनी (4), मुकुंदवाडी (1), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (1), काल्डा कॉर्नर (1), एन सहा, मथुरा नगर (1), नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा (4), एन अकरा (2), टीव्ही सेंटर (4), सुदर्शन नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (5), जय भवानी चौक, बजाज नगर (2), महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (1),  शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (3), फुले नगरी, पंढरपूर (3), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (1), करमाड (3), मांडकी (2), पळशी (4), शिवाजी नगर, गंगापूर (4), भवानी नगर, गंगापूर (1), कटकट गेट (2), जय भवानी नगर (1), लोटाकारंजा (1), यशराज आंगण, हर्सुल सावंगीजवळ (1), एन नऊ, संत ज्ञानेश्वर नगर, हडको (1), मुजीब कॉलनी, रोशन गेट (1), न्यू उस्मानपुरा, क्रांती चौक (1), सिंधी कॉलनी (1), गोरख कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), पालखेड, वैजापूर (1), शिवाजी कॉलनी (1), सिडको (1), पद्मपुरा (2), एन नऊ, शिवाजी नगर, सिडको (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), दारूसालार मोहल्ला, पैठण (1), जयसिंगपुरा (1), शताब्दी नगर, हडको (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 54 स्त्री व 72 पुरुष आहेत.

‌‌

‌                  ‌


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.