Aurangabad Corona Update : 91 नवीन रुग्णांची वाढ जिल्ह्यातील रुग्ण संख्या 3207 वर

1 min read

Aurangabad Corona Update : 91 नवीन रुग्णांची वाढ जिल्ह्यातील रुग्ण संख्या 3207 वर

1753 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर 1284 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात दि.19 जून रोजी सकाळी 91 नविन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3207 झाली आहे. यापैकी 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 170 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून आता 1284 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील
राजन नगर (1), बायजीपुरा (1), रहीम नगर (1), युनुस कॉलनी (1), हनुमान चौक चिकलठाणा (1), राम नगर (1), बजाज नगर (2), रशीदपुरा (1), नारळीबाग (2), क्रांती नगर (1), अंबिका नगर (1), पुंडलिक नगर (3), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), हर्सुल (2), एन नऊ सिडको (2), एन अकरा सिडको (2), मिल कॉर्नर (1),एन पाच सिडको (1), एन आठ सिडको (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (2), शंभू नगर (4), चिकलठाणा (5), रामकृष्ण नगर (2), इटखेडा (2), विश्वभारती कॉलनी (2), बीड बायपास (1), न्यू हनुमान नगर (2), जय हिंद नगर, पिसादेवी (1), भानुदास नगर (1), श्रीविहार कॉलनी, बीड बायपास (3), जाधववाडी (1), पळशी (1), आरीश कॉलनी (1), गौतम नगर, प्रगती कॉलनी (1), द्वारका नगर, हडको (1), समता नगर (1), शिवाजी नगर (2), लहू नगर (2), राम नगर (1), ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (4), मुजीब कॉलनी (5), रामेश्वर नगर (2), न्यू ‍विशाल नगर (1), मयूर नगर (1), बुढीलेन (1), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), सिडको महानगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), साऊथ सिटी, सिडको महानगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), सारा गौरव, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 35 स्त्री व 56 पुरूष आहेत.