औरंगाबाद मध्ये एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 2065 इतकी झाली आहे.त्यात आज नवीन 45 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 1222 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.739 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 104 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मध्ये 27 पुरूष आणि 18 महिला रूग्णांचा सामावेश आहे.
औरंगाबाद मध्ये 45 कोरोनाबाधीत रूग्णांची वाढ, एकूण रूग्णसंख्या 2065
1222 रूग्ण बरे होऊन घरी परतले.

Loading...