औरंगाबाद मनपाने कोरोनाच्या लढ्यासाठी एन्टीबॉडी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या टेस्टचे नक्की केलेले दर प्रचलित दराच्या पाच पट आहेत. असे का केले असेल. यात कांही काळे बेरे तर नाही ना?
औरंगाबाद मध्ये टेस्टच्या दरात घोळ?
औरंगाबाद मनपाने कोरोनाच्या लढ्यासाठी एन्टीबॉडी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे

Loading...