औरंगाबादमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 2 हजारांच्या वर,102 रूग्णांचा बळी

1 min read

औरंगाबादमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 2 हजारांच्या वर,102 रूग्णांचा बळी

आज सकाळपर्यंत 64 रूग्णांची वाढ, एकूण रूग्णांचा आकडा 2014

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे.आज 64 रूग्णांची वाढ झाली असून एकूण रूग्णसंख्या 2014 झाली आहे.आतापर्यंत 1186 कोरोनाबाधीत रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 102 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून 729 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 27 महिला आणि 37 पुरूष रुग्णांची सामावेश आहे.