औरंगाबाद मध्ये कोरोनाचा कहर : आज 138 नवीन रुग्णांची वाढ, रुग्ण संख्या 6402 वर

1 min read

औरंगाबाद मध्ये कोरोनाचा कहर : आज 138 नवीन रुग्णांची वाढ, रुग्ण संख्या 6402 वर

२८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद कोरोना कहर : १३८ नवीन रुग्णाची वाढ, रुग्ण संख्या ६४०२ वर
औरंगाबाद : जिल्ह्यात दि. ४ जुलै रोजी सकाळी १३८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये ७८ पुरूष, ६० महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६४०२ कोरोनाबाधित आढळले असून ३१२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २९८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ७९५ स्वॅबपैकी १३८ अहवाल सकारात्मक (Positive) आले आहे.
यापैकी १०१ रुग्ण औरंगाबाद मनपा हद्दीतील असून ३७ रुग्ण ग्रामीण भागातील आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (१०१)

रघुवीर नगर (1), आलमगीर कॉलनी (1), हर्सुल (3), शाह बाजार (1), मुकुंदवाडी (1), आंबेडकर नगर (1), नवाबपुरा (3), लोटा कारंजा (1), बाबू नगर (5), जाधववाडी (1), गुलमोहर कॉलनी (5), देवळाई परिसर (2), कांचनवाडी (4), सहकार नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (2), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), उल्कानगरी, गारखेडा (2), बंबाट नगर (2), मिसारवाडी (8), हर्ष नगर (1), एन बारा (1), एन अकरा, सिडको (3), नवजीवन कॉलनी (2), हडको (1), छावणी (2), एमजीएम परिसर (1), पडेगाव (3), गजानन कॉलनी (10), पद्मपुरा, कोकणावाडी (3), गादिया विहार (2), बुड्डी लेन (1), सिडको (4), तारक कॉलनी (2), उस्मानपुरा (1), क्रांती चौक (2), राम नगर (1), समता नगर (2), मिलिंद नगर (1), अरिहंत नगर (5), विठ्ठल नगर (6), शिवेश्श्वर कॉलनी, मयूर पार्क (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (३७)

रांजणगाव (2), गोंदेगाव (1), डोंगरगाव (1), द्वारकानगरी, बजाज नगर (2), वाळूज महानगर सिडको, बजाज नगर (5), जिजामाता सो., वडगाव (1), जीवनधारा सो., बजाज नगर (3), सिडको महानगर (1), सपना मार्केट जवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), इंड्रोस सो., बजाज नगर (1), विश्वविजय सो., बजाज नगर (1), कृष्णकोयना सो., बजाज नगर (2), वडगाव, बजाज नगर (2), धनश्री सो., बजाज नगर (1), सायली सो., बजाज नगर (1), प्रताप चौक, बजाज नगर (2), श्रीराम सो., बजाज नगर (1), शनेश्वर सो., बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर (1), साजापूर (1), सारा परिवर्तन सावंगी (3), कुंभारवाडा, पैठण (1) फत्ते मैदान, फुलंब्री (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.