औरंगाबाद जिल्ह्यात आज 166 रुग्णांची वाढ

3149 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 166 रुग्णांची वाढ

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 1003 स्वॅबपैकी आज 166 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (99)
हर्सुल जटवाडा रोड (1), मिल कॉर्नर (1), एन अकरा, हडको (5), सिडको (1), अमृतसाई प्लाजा (21), भगतसिंग नगर (1), एन सहा सिडको (1), एन बारा, हडको, टीव्ही सेंटर (1), एकनाथ नगर (1), शहागंज (1), शिवाजी नगर (2), कटकट गेट (1), वसंत विहार (1), हुसेन कॉलनी (1), मारोती नगर (2), देवळाई (1), सातारागाव (1), चिकलठाणा (2), नंदनवन कॉलनी (1), राजेसंभाजी नगर (3), स्वराज नगर (1), उस्मानपुरा (1), जवाहर कॉलनी (1), पिसादेवी (1), समर्थ नगर (1), एन सात, आयोध्या नगर (1), हर्सुल (1), खोकडपुरा (3), पैठण गेट (1), शिवशंकर कॉलनी (4), पवन नगर (1), जाफर गेट (1), पद्मपुरा (14), दशमेश नगर (1), गजानन नगर (2), रमा नगर (1), सुरेवाडी (1), जालान नगर (3), ज्योती नगर (1), छावणी (2), राम नगर (1), फुले चौक, औरंगपुरा (1), एसटी कॉलनी (1), जाधववाडी (3), टीव्ही सेंटर (2)
ग्रामीण भागातील रूग्ण : (67)
दत्त नगर, रांजणगाव (2), रांजणगाव (2), कराडी मोहल्ला, पैठण (1), वरूड काझी (1), सारोळा, कन्नड (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), अजिंठा (20), वडगाव कोल्हाटी (1), सिडको बजाज नगर (1), वडगाव साईनगर, बजाज नगर (1), छत्रपती नगर, वडगाव (2), वडगाव, बजाज नगर (1), विश्व विजय सो., बजाज नगर (1), एकदंत सो., बजाज नगर (1), आनंद जनसागर, बजाज नगर (1), वळदगाव (1), सुवास्तू सो., बजाज नगर (1), सासवडे मेडिकल जवळ, बजाज नगर (6), तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाज नगर (4), साराकिर्ती, बजाज नगर (2), गणपती मंदिरासमोर, बजाज नगर (2), पाटोदा, बजाज नगर (2), वडगाव कोल्हाटी, संगम नगर, बजाज नगर (2), अन्य (1), बालाजी सो., बजाज नगर (4), लक्ष्मी नगर, पैठण (4), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.