औरंगाबाद मध्ये आज 125 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण 3961रुग्ण.

जिल्ह्यात 1619 रुग्णांवर उपचार सुरू, आज 125 रुग्णांची वाढ

औरंगाबाद मध्ये आज 125 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण  3961रुग्ण.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 125  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3961 झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी 87 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून  38  रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2136 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 206 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1619  रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  या कुतुबपुरा (1), नागसेन नगर (1), बंजारा कॉलनी (1),  सराफा रोड (2), व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क (1),  पडेगाव (1), संभाजी कॉलनी, एन सहा (1), विद्या रेसिडेन्सी (1), जुना बाजार, नारायण नगर (1), पुंडलिक नगर (2), पद्मपुरा (1), इटखेडा (1), विष्णू नगर (1), सादात नगर (1), उल्का नगरी (1), संत तुकोबा नगर, एन दोन, सिडको (1), न्यू हनुमान नगर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1),  जयभीम नगर, टाऊन हॉल (1), हर्ष नगर (7), संजय नगर, बायजीपुरा (4), राज नगर (1), हर्सुल जेल (4), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (2), वसंत नगर, जाधववाडी (3), नागेश्वरवाडी (1), एकता नगर, चेतना नगर (1), जाधववाडी (1), क्रांती नगर (1), म्हसोबा नगर (1), पोलिस कॉलनी (1), एन नऊ हडको (1), एन अकरा (1), एन तेरा (1), राज हाईट (1), विनायक नगर, देवळाई (2), विशाल नगर (1), गरम पाणी (3), बुढीलेन (3), गारखेडा (3), हरिचरण नगर, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रोजा बाग (2), दिल्ली गेट (6), बेगमपुरा (1), नेहरू नगर (1), जामा मस्जिद परिसर (10), मयूर पार्क (1) भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण
साई नगर, बजाज नगर (1), बजाज नगर, वाळूज (1), हिवरा (2), पळशी (1), मांडकी (4), कन्नड (1), पांढरी पिंपळगाव (1), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (6),  पडेगाव, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (5), गंगापूर (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (2), हाफिज नगर, सिल्लोड(2), बिलाल नगर, सिल्लोड (5), इंदिरा नगर, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये  50 स्त्री व 75 पुरुष आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.