Dnyaneshwar Pulgurle

Dnyaneshwar Pulgurle

Stories by Dnyaneshwar Pulgurle

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे निधन
Parbhani

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे निधन

उत्तम संघटन कौशल्य असणारे चाटे भाजपाचे निष्ठावान नेते, विद्यमान राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ होत आहे.


अनंत भालेराव पुरस्कार अहमद कुरेशी यांना प्रदान
Marathwada

अनंत भालेराव पुरस्कार अहमद कुरेशी यांना प्रदान

झुंझार पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी अनंत भालेराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा, २०२० सालचा पुरस्कार हिमरू तज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना प्रदान करण्यात आला.

खडसेंचा राजकीय खडखडाट!
Videos

खडसेंचा राजकीय खडखडाट!

मंत्रीपद गेल्यापासून खडसेंची कुरकुर चालू होती. प्रत्यक्ष भाजप सोडून ते दूसर्‍या कोणत्या पक्षात जाणार आणि केंव्हा इतकाच प्रश्‍न शिल्लक राहिला होता. अखेर 23 ऑक्टोबर 2020 अधिकृतरित्या शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि संभ्रम संपवला.फ्रान्समध्ये झाला पुरोगामीत्वाचा शिरच्छेद.
Videos

फ्रान्समध्ये झाला पुरोगामीत्वाचा शिरच्छेद.

फ्रान्समधील सॅम्युअल या शिक्षकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा विषय शिकवीत असताना चार्ली हेब्दोचं उदाहरण दिलं आणि त्यामुळे गळा चिरुन त्याची क्रुर हत्या करण्यात आली. ढोंगी पुरोगामी यावर चकार शब्दही बोलायला आता तयार नाही. ही सॅम्युअल ची नव्हे तर पुरोगामीत्वाची गळा चिरून हत्या आहे.

सोनपेठमध्ये जयक्रांती प्रशिक्षण केंद्राच्या हाँटेल मँनेजमेंट मोफत कोर्सचा शुभारंभ.
Parbhani

सोनपेठमध्ये जयक्रांती प्रशिक्षण केंद्राच्या हाँटेल मँनेजमेंट मोफत कोर्सचा शुभारंभ.

परभणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते सदर कोर्सचे उदघाटन करण्यात आले.


You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.