Videos 23 January 2021 मुख्यमंत्रीपदातील अतिरोधके मुख्यमंत्री व्हावे वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि त्यासाठीचे प्रयत्न देखील नैसर्गिक आहेत. पण या स्वाभाविक भावनेनंतर जे घडते ते देखील नैसर्गीक आहेत
Pune 21 January 2021 सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट मध्ये भीषण आग, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु.
Videos 20 January 2021 'प' पत्रकारितेचा भाग २ बातमी करत असताना असे अनेक शब्द असतात जी वापरू नयेत त्यासाठी पहिल्यांदा शब्द समजून घेतले पाहिजेत माणसांच्या जाती पटकन समजून घेणारे आपण शब्दांच्या जाती कधी समजून घेणार?
Videos 18 January 2021 महाराष्ट्र भाजप दैव देते अन.. भारतीय जनता पक्षासाठी दैव देते आणी कर्म नेते अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी दान दिलं पण नेत्यांची कर्म हा प्रभाव कमी करणारी ठरली. ही स्थिती का आली? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यात अजून अनेक मुद्दे आहेत आपणही कळवू शकता आपल्याला काय वाटते ते..
Videos 15 January 2021 कर्मचारी कल्याण कधी? महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील २००५ च्या भरती झालेल्या कर्मचारी वर्गाला न्यायालयीन लढाईत अडकून पडावे लागत नियुक्तीला १५ वर्षे झाली तरीही टांगती तलवार कायम आहे
Videos 15 January 2021 सेनेची मम्मी हा एक नवा विषय घेऊन समोर येत आहे. यात गुन्हेगारी जगतात वावरलेल्या अनेक लेडी डॉन बाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे.
Videos 15 January 2021 प प पत्रकारितेचा भाग १/५ राजकारण समाजकारण आणि अन्य विषयावार आपण नेहमीच बोलत असतो. पण जे यावर लिहतात त्या पत्रकारांच्या बाबत कांही तरी केले पाहिजे. नव्याने पत्रकारितेत येत असलेल्या विद्यार्थीवर्गासाठी कांही माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे कांही व्हीडीओ.
Crime 14 January 2021 सेनेची मम्मी अंडरवल्ड डॉन हा एक नवा विषय घेऊन समोर येत आहे. यात गुन्हेगारी जगतात वावरलेल्या अनेक लेडी डॉन बाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. सुरूवातीला बघुया सेनेची मम्मी ती मुस्लीम धर्म सोडून हिंदू झाली
Videos 13 January 2021 ...जब प्यार किया तो 'शर्मा'ना क्या...? प्राक्तन नशीब आता ब्रह्मदेव अथवा चित्रगुप्त लिहीत नाही आजकाल तर माणूस स्वतःच भूतकाळात हे लिहीत असतो आणि वर्तमान काळात ती भोगायची असतात. असेच काहीसे घडत आहे बीडच्या राजकारणात नक्की बघा...
Videos 8 January 2021 सरकार की लफडा सदन सरकार की लफडा सदन? एका मंत्र्याला शिक्षा ठोठावली जाते. दुसऱ्या मंत्र्याचा पासपोर्ट जप्त होतो. तिसरा मंत्री घरी बोलावून विरोधात बोलणाऱ्या तरुणाला मारतो. चौथा मंत्री जातीवरून टीका करतो. मुख्यमंत्री आणि मंत्री यात एकमत दिसत नाही. चाललंय तरी काय?