Swapnil kumavat

Aurangabad
124 posts
Twitter Facebook
'सल्या आणि लंगड्याचा फ्री हिट दणका'
तानाजी आणि अरबाज पुन्हा एकत्र
'सल्या आणि लंगड्याचा फ्री हिट दणका' तानाजी आणि अरबाज पुन्हा एकत्र

पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज आणि लंगड्या म्हणजे तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत

1 min read
धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका, बस घुसली दुकानात
धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका, बस घुसली दुकानात

चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क इथं आज सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

1 min read
औरंगाबाद महापालिकेकडून खेळाडूंसाठी खुश खबर..!
औरंगाबाद महापालिकेकडून खेळाडूंसाठी खुश खबर..!

औरंगाबाद महापालिकेने अनलॉक प्रक्रियेत शहरातील मैदानांना उघडण्यास परवानगी दिली आहे.

1 min read
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ- दरेकर
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ- दरेकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, अन्यथा भाजप आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

1 min read
फारूक अब्दुल्ला यांची ED कडून चौकशी, 113 कोटींचा घोटाळा
फारूक अब्दुल्ला यांची ED कडून चौकशी, 113 कोटींचा घोटाळा

२००२ ते २०१२ दरम्यान BCCI ने JKCA ला राज्यात क्रीडा प्रोत्साहन देण्यासाठी ११3 कोटी रुपये दिले होते, परंतु हा निधी पूर्णपणे खर्च झाला नाही.

1 min read
लोकल प्रवासासाठी 500 रुपयात क्यूआर कोड बनविणाऱ्या टोळीवर कारवाई.
लोकल प्रवासासाठी 500 रुपयात क्यूआर कोड बनविणाऱ्या टोळीवर कारवाई.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

1 min read
गृहमंत्र्याचा एनसीबीला इशारा; ड्रग्ज प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयची ही चौकशी करा.
गृहमंत्र्याचा एनसीबीला इशारा; ड्रग्ज प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयची ही चौकशी करा.

विवेक ओबेरॉयची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, एनसीबीने अद्यापही या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल.

1 min read
उपमुख्यमंत्री अजित पवारांची डोकेदुखी वाढणार.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची डोकेदुखी वाढणार.

सिंचन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी होणार,

1 min read
राज्यातील सर्व मदरसे बंद करा; भाजपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान
राज्यातील सर्व मदरसे बंद करा; भाजपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान

आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे,

1 min read
अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात.
अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात.

बिहार विधानसभा: बंकीपूरच्या जागेची निवडणूक रंजक होणार आहे. येथे लव्ह सिन्हा यांच्या व्यतिरिक्त प्लुरल्स पार्टीचे पुष्पम प्रिया आणि तीन वेळा भाजपचे आमदार असलेले नितीन नवीन रिंगणात आहेत.

1 min read
सुनेला सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा हक्क - सुप्रीम कोर्ट
सुनेला सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा हक्क - सुप्रीम कोर्ट

तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे म्हटले होते की, कायद्यानुसार मुली आपल्या पतीच्या आईवडिलांच्या मालमत्तेत राहू शकत नाहीत. पम आता सुप्रीम कोर्टाने या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय पलटविला आहे.

1 min read
उस्मानाबाद दोन पाझर तलाव फुटले, 84 नागरिकांचे स्थलांतर
उस्मानाबाद दोन पाझर तलाव फुटले, 84 नागरिकांचे स्थलांतर

पंढरपुरातील चंद्रभागा नदी काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. पुणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबाद यासह विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

1 min read
आजपासून मेट्रो-ग्रंथालय सुरु,मंदिर मात्र बंदच!
आजपासून मेट्रो-ग्रंथालय सुरु,मंदिर मात्र बंदच!

मुंबई मेट्रो आजपासून सुरु मात्र शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

1 min read
राज्य सरकारला मिळणार व्याजमुक्त लोन, केंद्रीय अर्थमंत्र्याची मोठी घोषणा.
राज्य सरकारला मिळणार व्याजमुक्त लोन, केंद्रीय अर्थमंत्र्याची मोठी घोषणा.

12,000 कोटी रुपयांचे हे व्याजमुक्त कर्ज भांडवली खर्चासाठी राज्यांना देण्यात आले आहे. ही रक्कम राज्यांची कर्ज घेण्याच्या मर्यादेपासून दूर देण्यात आली आहे.

1 min read
बिहार विधानसभा: मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, थेट जनतेशी संवाद.
बिहार विधानसभा: मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, थेट जनतेशी संवाद.

नितीशकुमार आजपासून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. बांका जिल्ह्यातील अमरपूर मतदारसंघात नितीश यांची पहिली सभा होत आहे.

1 min read
कोरोना गो : पुण्यातील कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष बंद.
कोरोना गो : पुण्यातील कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष बंद.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुण्यातील 4 कोविड केअर सेंटर आणि 9 विलगीकरण कक्ष बंद करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे.

1 min read
ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे तेलंगाणातील चाहत्याचा ह्रदयविकाराने मृत्यू.
ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे तेलंगाणातील चाहत्याचा ह्रदयविकाराने मृत्यू.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तेलंगणातील बस्सा कृष्णा या चाहत्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने रविवारी निधन झाले.

1 min read
मुसळभार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह 5 राज्यांना इशारा
मुसळभार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह 5 राज्यांना इशारा

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करण्यासाठी जाऊ नये. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी

1 min read
कुटुंबावर आर्थिक संकटः भाजीपाला 4 ते 5 पट महागला.
कुटुंबावर आर्थिक संकटः भाजीपाला 4 ते 5 पट महागला.

कांदा, बटाटा, तेल, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत 4 ते 5 पटीने वाढ झाली आहे.

1 min read
महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारची नवीन नियमावली, हे आहेत नियम
महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारची नवीन नियमावली, हे आहेत नियम

एफआयआर दाखल करण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेशच केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

1 min read
क्रिकेटपटू एम. सुरेश कुमारची आत्महत्या
क्रिकेटपटू एम. सुरेश कुमारची आत्महत्या

राहुल द्रविडच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करणारा क्रिकेटपटू उंबरी उर्फ एम. सुरेश कुमारने आत्महत्या केली आहे.

1 min read
फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला नाशिकातून अटक
फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला नाशिकातून अटक

एक व्यक्ती परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्याची टीप नाशिक एटीएसला मिळाली होती.

1 min read
मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, अविनाश खर्शीकर यांचे निधन
मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, अविनाश खर्शीकर यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांची आज प्राणज्योत मालवली.

1 min read
आर्थिक सकंट: कोरोना काळात राज्याचा बेरोजगारी दर 20.9% वर
आर्थिक सकंट: कोरोना काळात राज्याचा बेरोजगारी दर 20.9% वर

राज्य सरकारने अनलॉक करण्याचा निर्णय घेऊनही स्थानिक पातळीवर काही ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा राज्यातील अर्थव्यवस्थेपुढे बेरोजगारीचे मोठे संकट.

1 min read
रावसाहेब दानवेंच्या टीकेला,गृहमंत्र्यांचे 
भन्नाट उत्तर
रावसाहेब दानवेंच्या टीकेला,गृहमंत्र्यांचे भन्नाट उत्तर

अमर, अकबर,अँथनी सरकार-रावसाहेब दानवे

1 min read