Swapnil kumavat

Aurangabad
68 posts
Website Facebook
काँग्रेस कृषी विधेयकाच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत.
काँग्रेस कृषी विधेयकाच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत.

कृषी विधेयकाच्या विरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. सोनिया गांधी यांची सल्लागार समिती,पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारी यांच्या बैठकीत 21 सप्टेंबर रोजी काँग्रेसने पन्नास दिवसांसाठी देशव्यापी आंदोलनाची रुपरेखा निश्चित केली.

1 min read
रिया चक्रवर्तीला चौकशीचा मानसिक त्रास, जामीन अर्ज दाखल.
रिया चक्रवर्तीला चौकशीचा मानसिक त्रास, जामीन अर्ज दाखल.

‘मी केवळ 28 वर्षांची असून, एनसीबीच्या तपासाव्यतिरिक्त एकाच वेळी पोलीस आणि केंद्रीय एजन्सीमार्फत तीन तपासांसोबत मीडिया ट्रायललाही सामोरं जावं लागत आहे. या सर्व गोष्टींचा माझ्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्यास माझी मानसिक स्थिती आणखी खालावेल,

1 min read
शरद पवार करणार एक दिवसासाठी अन्नत्याग.
शरद पवार करणार एक दिवसासाठी अन्नत्याग.

राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्या विरोधात पवारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग.

1 min read
जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार
जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा, अशी मागणी केली होती. आता रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

1 min read
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .

राज्यसभेत गोंधळ, उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे.

1 min read
जुने दिवस परत येण्यासाठी दोन वर्ष  लागतील– जागतिक आरोग्य संघटना
जुने दिवस परत येण्यासाठी दोन वर्ष लागतील– जागतिक आरोग्य संघटना

कोविड काळ संपून पुन्हा ‘जुने दिवस’ परत येण्यासाठी किमान आणखी दोन वर्ष जातील. म्हणजे 2022 च्या आधी आयुष्य पूर्वपदावर येणे शक्य नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटने केला आहे.

1 min read
मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ मुस्लीम आरक्षणाची मागणी
मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ मुस्लीम आरक्षणाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याचा सल्ला सरकारला दिला. त्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही समोर येत आहे.

1 min read
भारतीय अर्थव्यवस्थेवर चीनची नजर
भारतीय अर्थव्यवस्थेवर चीनची नजर

पेमेंट अँप्स, सप्लाय चैन, डिलीवरी अँप्स आणि या अँप्सचे सीईओ-सीएफओसह जवळपास १४०० व्यक्ती आणि संस्थांवर चीन नजर ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.

1 min read
पावसाळी अधिवेशन, 23 खासदार कोरोना बाधित.
पावसाळी अधिवेशन, 23 खासदार कोरोना बाधित.

लोकसभेतील 17 खासदार आणि राज्यसभेतील 6 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

1 min read
संसदेच्या  पावसाळी अधिवेशनाला सुरुवात,कोरोनाबाबत निष्काळजीपणा नको - पंतप्रधान मोदी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात,कोरोनाबाबत निष्काळजीपणा नको - पंतप्रधान मोदी

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशन, अधिवेशनात चर्चेसाठी एकूण 23 विधेयक आणि 11 हे अध्यादेश आहेत. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे.

1 min read
चीनकडून भारतातील नेत्यांची हेरगिरी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते आजी माजी मुख्यमंत्र्यापर्यत.
चीनकडून भारतातील नेत्यांची हेरगिरी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते आजी माजी मुख्यमंत्र्यापर्यत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 1350 लोकांची हेरगिरी सुरु असल्याची माहिती आहे.

1 min read
ठाकरे सरकारची तुलना बाबराशी
ठाकरे सरकारची तुलना बाबराशी

मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं एक ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे.

1 min read
सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय, मराठा आरक्षणाला स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय, मराठा आरक्षणाला स्थगिती

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.

1 min read
कंगना v/s शिवसेनाः हायकोर्टाकडून बीएमसीच्या कारवाईला स्थगिती
कंगना v/s शिवसेनाः हायकोर्टाकडून बीएमसीच्या कारवाईला स्थगिती

कंगना रनौत मुंबई गाठण्यापूर्वीच बीएसमीने तिच्या वांद्रे बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडायला सुरुवात केली होती. या कारवाईविरोधात कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

1 min read
मेगाभरती पुन्हा लांबणीवर, ठाकरे सरकारच्या तिजोरीत घट
मेगाभरती पुन्हा लांबणीवर, ठाकरे सरकारच्या तिजोरीत घट

मिशन बिगिन अगेन नंतर जूनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यानंतर तिजोरीत १७१ कोटींचा कर जमा झाला. जून २०१९ मध्ये सरकारला १९ हजार १७१ कोटींचा महसूल मिळाला होता. तर यंदा जून मध्ये१९ हजार ३४४ कोटींचा महसूल मिळाला. त्यामुळे विस्कलेली राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.

1 min read
धक्कादायक: पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदाराची आत्महत्या.
धक्कादायक: पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदाराची आत्महत्या.

सहाय्यक फौजदार सुभाष गायकवाड हे सकाळी स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले असता. शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

1 min read
केंद्रीय  आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या आईचे निधन, एम्सला डोळेदान
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या आईचे निधन, एम्सला डोळेदान

माझी आई, या पृथ्वीवरील सर्वात प्रिय व्यक्ती होती. ती आज अविरत प्रवासावर गेली- डॉ. हर्षवर्धन

1 min read
कंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.
कंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.

अभिनेत्री कंगना रनौत ने मुंबई चे वर्णन पाकव्यात कश्मिर केल्यानंतर वादाला सुरूवात झाली.

1 min read
तणाव मुक्तीसाठी प्राणायाम करा पंतप्रधान मोदींचा आयपीएस अधिकाऱ्यांना सल्ला
तणाव मुक्तीसाठी प्राणायाम करा पंतप्रधान मोदींचा आयपीएस अधिकाऱ्यांना सल्ला

कोरोनामुळे मी आपणा सर्वांना भेटण्यास असमर्थ आहे. पण मला खात्री आहे की माझ्या कारकिर्दीत मी नक्कीच कधीतरी तुम्हाला भेटेन.

1 min read
नियम सर्वसामान्यांसाठी आम्ही तर खासदार
नियम सर्वसामान्यांसाठी आम्ही तर खासदार

खासदारच नियमांचे पालन करत नसतील. नियम फक्त सर्वसामान्यांसाठी खासदारासाठी नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो.

1 min read
ठाकरे सरकार बदल्या करण्यात व्यस्त – देवेंद्र फडणवीस
ठाकरे सरकार बदल्या करण्यात व्यस्त – देवेंद्र फडणवीस

पत्रकार पांडूरंग रायकर यांचा वेळेवर अँबुलन्स मिळाली नाही म्हणून त्यांच पुण्यात निधन झालं. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे, असा आरोपही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे.

1 min read
खासदार इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात.
खासदार इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात.

मी काल मंदिर उघडण्यास गेलो होतो. तर आज मशीद उघडायला जात होतो -खासदार इम्तियाज जलील

1 min read
सरकारला संसदेला नोटीस बोर्डासारखे बनवायचे आहे, आणि बहुमत ते रबर स्टॅम्प म्हणून वापरत आहेत- खासदार शशी थरूर
सरकारला संसदेला नोटीस बोर्डासारखे बनवायचे आहे, आणि बहुमत ते रबर स्टॅम्प म्हणून वापरत आहेत- खासदार शशी थरूर

संसदेच्या पावसाळी आधिवेशनात प्रश्नोत्तराच सत्र नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरलं. कॉंग्रेस नेते म्हणाले, संसदीय लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे ऑक्सिजनसारखे आहे. परंतु या सरकारला संसदेला नोटीस बोर्डासारखे बनवायचे आहे आणि ते आपले बहुमत रबर स्टॅम्प म्हणून वापरत आहेत.

1 min read
कुटुंबाच्या भेटीसाठी जाणाऱ्या पोलिसाचा अपघाती मृत्यू
कुटुंबाच्या भेटीसाठी जाणाऱ्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

अमरावती ते लातूर दुचाकी प्रवासाचे धाडस भोवले

1 min read
हिंगोली धोका वाढला नियोजनाच्या अभावाने रूग्ण संख्येत वाढ
हिंगोली धोका वाढला नियोजनाच्या अभावाने रूग्ण संख्येत वाढ

आजघडीला शहरात ४५ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले असून त्यापैकी सहा जण उपचारातून बरे झाले असून ३८ जणांवर उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे शहरातील तीन रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

1 min read