बाबरा प्राण तळमळला!

1 min read

बाबरा प्राण तळमळला!

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत घडलेल्या विद्ध्वंसप्रकरणी 30 सप्टेंबरला सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल आला. बाबरी विद्ध्वंस ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. पण बाबरी मस्जिद पाडण्याचा कट रचला होता का? बाबरी पाडली कुणी? काय आहे हे प्रकरण.