"बधाई हो" सिनेमाचा सिक्वेल येणार.

1 min read

"बधाई हो" सिनेमाचा सिक्वेल येणार.

पण मुख्य भूमिकेत असणार राजकुमार राव !

वैष्णवी दंडुके: “मोरणी बनके” या गाण्याने सर्वांना वेड लावलेल्या ‘बधाई हो’ या चिञपटाचा सिक्वेल येणार आहे. बधाई हो या चित्रपटाला आज २ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सिक्वेल ची घोषणा करण्यात आली आहे.
badhai-ho
पण यामध्ये अभिनेता आयुष्मान खुराणाच्या जागेवर राजकुमार राव आणि भूमी पेंडणेकर दिसणार आहे, दरम्यान “बधाई हो” या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर १०० कोटी ची कमाई केली होती. मात्र सिक्वेल बॉक्स ऑफिस काय कमाल करतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.