बारावीच्या  निकालाची प्रतिक्षा संपली

1 min read

बारावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली

उद्या या वेळेला होणार निकाल जाहीर

विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च -2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक 16/072020 रोजी ठीक 1:00 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
ही आहेत संकेतस्थळे
1)http://mahresult.nic.in/
2)http://www.hscresult.mkcl.org/
3)http://results.maharashtraeducation.com/