लष्कर, व्यापार,विचार तिन्ही आघाडीवर चीनला मार!

1 min read

लष्कर, व्यापार,विचार तिन्ही आघाडीवर चीनला मार!

चीनची युध्द तीन आघाड्यांवर चालू आहेत. लष्करी पातळीवरती भारत आक्रमक आहे. व्यापारी पातळीवरती जगातील विविध राष्ट्रे चीन विरोधात सक्रिय झाले आहेत.

चीनची युध्द तीन आघाड्यांवर चालू आहेत. लष्करी पातळीवरती भारत आक्रमक आहे. व्यापारी पातळीवरती जगातील विविध राष्ट्रे चीन विरोधात सक्रिय झाले आहेत. जागतिक पातळीवरती गेल्या काही वर्षामध्ये डावा विचार पिछाडीवर पडताना दिसत आहे.