बीड, हाथरस एक अर्धसत्य

1 min read

बीड, हाथरस एक अर्धसत्य

लोकभावना एखाद्या बाजूने असली की त्याविषयीची अफवा लवकर पसरत असते. याची चिकित्सा देखील होत नाही. जे करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच चुकीचे ठरविले जाते. एक असत्य वारंवार सांगितले की ते अर्धसत्य होते या गोबेल्स तंत्राचा वापर सतत केला जातो.

बीडचे आत्महत्या प्रकरण असो की हाथरस मधील अत्याचार सगळीकडे असेच दिसेल असाच प्रकार चाकूरच्या जढाळा या गावी घडला होता.