भागवतधर्मावर संकट? इंदूरीकर वाद कशासाठी

1 min read

भागवतधर्मावर संकट? इंदूरीकर वाद कशासाठी

इंदूरीकरांच्या निमित्ताने भाागवत धर्मावर आता हल्ला केला जातो आहे. परंपरा आणि हिंदू संस्कृती बदनाम केल्यानंतर आता वारकरी संप्रदाय लक्ष केला जातो आहे.

वारकरी संप्रदायाची बदनमी का?