भाजपा हडपसर चे माजी  आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

1 min read

भाजपा हडपसर चे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

पुण्याचे महापौर मुरली मोहळ यांना कोरोनाची लागण झाली होती.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

पुणे : भाजपचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष व हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसापूर्वीच पुण्याचे महापौर मुरली मोहळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरच्या 8 मंडळीचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे.दोन दिवसापूर्वी ताप, कणकण आल्याने त्यांनी आपली व मुलाची कोविड चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याची माहिती योगेश टिळेकर यांनी ट्विट द्वारे दिली.